रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करीत १६ वर्षीय विधी संघर्षीत बालकाला मेफेड्रॉन (एम.डी.) पावडरसह रंगेहात पकडले. त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला. ही कारवाई ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:२५ वाजता करण्यात आली. जप्त केलेल्या अमली पदार्थासह मोटारसायकल, इतर साहित्य मिळून एकूण ३ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल