मिरजेतील कृष्णा नदी काठावर विसर्जित करण्यात आलेल्या गणेश मुर्त्या उघड्यावर आल्या आहेत कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने विसर्जित करण्यात आलेल्या या मुर्त्या काठावर आल्याने मात्र गणेश भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मिरजेत गणेश उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मनोभावे गणेश मूर्तीची स्थापना करून गणेश विसर्जना दिवशी सदरच्या या गणेश मूर्ती पूर्ण भक्तीभावाने मिरजेच्या कृष्णा नदीत विसर्जित केल्या परंतु कृष्णा नदीची पाणीपातळी ही कमी झाल्याने या