Install App
mhshsrlok
This browser does not support the video element.
जळकोट: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील २ आडत दुकाने चोरट्यांनी फोडले हाताशी काही लागले नाही. व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण
Jalkot, Latur | Sep 10, 2025
जळकोट शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये असणाऱ्या दोन आडत दुकाने चोरट्यांनी दिनांक 8 सप्टेंबर च्या मध्यरात्री फोडली दोन्ही ठिकाणी चोरांच्या हाताशी काही लागले नाही परंतु व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!