अमली पदार्थ विरोधी कार्यवाही पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन बुटीबोरी हद्दीतील चंद्रपूर ते बुटीबोरी रोडवरील समराथलं राजस्थानी धाबा येथे छापा मार कार्यवाही करून तेथून आठ किलो 576 ग्राम डोडा पावडर व चुरा, देशी दारू रोख रक्कम व वजन काटा असा एकूण दोन लाख दहा हजार सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.