खेळामुळे जीवनात अनेक संधी प्राप्त होतात करिअरमध्ये खेळाचा खूप उपयोग करता येतो. कुस्तीचा विकास व्हावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि भरघोस निधी दिला आहे. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्याचे काम पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. त्यासाठी जिल्हा क्रीडा खाते त्यांचे विशेष आभारी आहे. असे गौरवोद्गार जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी कुस्ती प्रशिक्षण शिबिर उद्घाटन प्रसंगी काढले.