Download Now Banner

This browser does not support the video element.

देशातील सर्वात जुन्या ताडदेव मोटार परिवहन कार्यालयाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली भेट

Kurla, Mumbai suburban | Sep 12, 2025
मुंबईत १९४० मध्ये स्थापन झालेल्या देशातील सर्वात जुन्या ताडदेव मोटार परिवहन कार्यालयाला आज शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान वाहन चालक, मोटार परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. शिकाऊ वाहन परवाना, वाहन तपासणी ट्रॅक व इतर सोयी सुविधांची पाहणी करून आढावा घेतला. शिकाऊ वाहन चालन परवाना प्राप्त उमेदवारांकडून अपघात करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us