मुंबई आग्रा महामार्गावर खोटी येथील उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे यामुळे वाहन चालकांना आपला जीव मोठे देऊन प्रवास करावा लागत आहे आज पावसाने काही औषध घेतल्यावर खड्ड्यांमधील पाणी कमी झाल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज आला खड्डे आहे एक ते दीड फुटाचे खड्डे पडलेले असून त्वरित हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे