राधिका रस्त्यावर एका दुकानात काठीने मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, संबंधित जखमी युवकाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, याबाबत मिळालेली माहिती अशी की आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजल्यापासून, राधिकार रस्त्यावरील एका दुकानात एका व्यक्तीला काठीने मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, सदर मार खाणाऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्यामुळे, त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.