Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगणघाट: बोरगांव(नांदगांव) येथे सुंगधीत तंबाखासह ३ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Hinganghat, Wardha | Sep 12, 2025
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगांव(नांदगांव) येथे डिबी पथकाने कारवाई करीत ३ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचा सुंगधीत तंबाखासह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.हिंगणघाट पोलीस ठाण्याचे प्रगटीकरन पथकाचे पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त आधारे बोरगांव(नांदगांव)कार क्रमांक .एम.एच.- 31 सीएन 6617 मध्ये सुंगधीत तंबाखु वाहतूक करून घेवून येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून नाकेबंदी करून सदर वाहनास थांबवून वाहनांची पाहणी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us