माळेगाव येथील युवक तीन दिवसापासून बेपत्ता असल्याची घटना घडली असून माहुली जहागीर पोलीस स्टेशन अंतर्गत घटना असून पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे या संदर्भात दाखल करण्यात आली असून शुभम पांडुरंग मोहिते वय वर्ष 24 राहणार माळेगाव असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे सदर युवक विवाहित असून त्याला एक मुलगी आहे गेल्या अनेक वर्षापासून माळेगाव येथे आईसोबत वास्तव्यास आहे पुढील तपास माहुली जहागीर पोलीस करत आहे.