आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्तरावरून ब्राह्मण समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण संयुक्त संघ समिती आणि बहुभाषिक ब्राह्मण महासंघाची बैठक जालना येथे मधुबन कॉलनी सुरेश मुळे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली आहे या बैठकीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ समिती राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष तिवारी बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे राष्ट्रीय पत्रकार परिषद महाराष्ट्र अध्यक्ष आशिष तिवारी कोशल तिवारी आदींची उपस्थिती