हिंगोली श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या समन्वयाने श्री गणेशाचा आरोग्याचा अभियान 2025 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तडस यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले.