मंगळ बाजार परिसरातील युवकांवर गाईची कत्तल व शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!.. आज दिनांक दोन मंगळवार रोजी दुपारी तीन वाजता पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन दिवसांपासून गायीच्या कत्तलीचा व्हिडिओ समोर आला असून समाज माध्यमावर व्हिडिओ वायरल होत असल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. वायरल होत असलेल्या व्हिडिओच्या नुसार मंगळ बाजार परिसरातील अस्लम महेमूद कुरेशी याच्यासह दोन अनोळखी इसमांवर गौवंश कत्तल व हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल