घरगुती कारणावरून वृद्धपित्याला मारहाण केल्याची घटना घडली असून वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत मुलाविरुद्ध मुळा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात एकदरा येथील घटना घडली आहे मुलगा व सून नेहमी भांडण असल्याने या त्रासाला कंटाळून वृद्धपित्याने त्यांना घरातून निघून जा दुसरीकडे कुठेतरी राहा असे म्हटल्यानंतर रागाच्या भरात मुलाने शिवीगाळ करून फरशीच्या तुकडा की त्याच्या पायावर मारून जखमी केले. पुढील तपास ओरड पोलीस करत आहे.