ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे मानसिक रुग्णांच्या औषधीच्या तूटवडा हा मागील सहा महिन्यापासून आहे त्या संदर्भात ब्रिजलाल रघुवंशी यांनी आज कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन या संदर्भात माहिती घेतली व प्रशासनाला जनतेच्या या समस्येबाबत जागृत केले आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता त्यांनी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे भेट दिली