Download Now Banner

This browser does not support the video element.

कोपरगाव: शहर पोलीस ठाणे हद्दीत उंबरी डाऊच शिवारात वर्षीय विवाहितमहिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Kopargaon, Ahmednagar | Aug 8, 2025
कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत उंबरी डाऊच ४० वर्षीय विवाहित महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज दिनांक ८ ऑगस्टची रोजी सायंकाळी ५ वा. मृतदेह आढळून आल्याने कोपरगाव शहर पोलीस आणि तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलीस सूत्रांकडून सूरु होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us