महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा कचेरीच्या प्रवेशदरासमोर निदर्शने करण्यात आली एपीआय नाईक यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी पत्रकार बंधूंनी केली यावेळी मोठ्या संख्येत पत्रकार उपस्थित होते तर पत्रकार मिरगणे यांना मारहाण करणाऱ्या एपीआय वर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी यावेळी पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सादर केली यावेळी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.