आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की भाजपाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या हे सिल्लोड येथे भेट देणार असून ते सिल्लोड शहर पोलीस ठाणे व तसेच विभागीय अधिकारी कार्यालय येथे भेट देत महसूल अधिकाऱ्यांची बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी त्यांनी मागितलेली माहिती ते घेणार आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे