आदिनाथ 8 सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आरपीआय आठवले गटाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी बुद्धगया महाबोधी विहार साठी बौद्ध समाजातील अनेक राजकीय पक्षात असलेल्या नेत्यांची एकत्रित बैठक 10 सप्टेंबर रोजी सांताक्रुज येथील कलिना कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आले असून बौद्ध समाजाचे संघटन एकत्र येऊन राज्य सरकार तसेच केंद्र व बिहार सरकारला आम्ही बौद्धविहार मुक्तीसाठी पुढील रणनीती आखणार असल्याचे सोनवणे यावेळी म्हणाले