आज दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेहोतेचे आमदार विजय रंहागडाले यांनी पाथरी येथे बालगोपाल गणेश उत्सव मंडळला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार विजय रंहागडाले यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेत गणेश मंडळाचे सर्व सदस्य भक्तगण यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येत भाविक भक्तगण उपस्थित होते.