खडक लावून इसमाने आत्महत्या केल्याची घटना महात्मा फुले नगर येथे घडली असून गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे राजू शंकरराव स्थूल वय वर्ष 51 असे पुस्तकाचे नाव आहे त्याचा मुलगा संकेत राजीव स्थूल यांनी पोलिसात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे