Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
बोर दहेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे मोठ्या थाटात अनावरन वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव येथे लोकशारी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरन सोमवार दिनांक रोजी २५ऑगस्ट रोजी वैजापूर नगर परिषद चे माजी अध्यक्ष डॉ दिनेश परदेशी याच्या शुभ हस्ते पुष्पहार व ढोल ताशा च्या गजरात करण्यात आले.