*केदार जाधव यांनी योग्य संघात प्रवेश केला असता तर आनंद झाला असता - पवार.* भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश करण्यात आला असून प्रवेशा नंतर पत्रकारांशी संवाद साधताना जाधव म्हणले की, मी इथे कोणावरही टीका करायला आलो नसून महाराष्ट्रातील तरुण पिढीसाठी जे जे काही गरजेची असेल ते मिळून देण्यासाठी माझा प्रयत्न असेल व भाजप पक्ष जो जबाबदारी मला देईल ती निश्चितपणे मी पार पाडेल. महाराष्ट्राच्या राजकारणात आता केदार जाधव यांची एन्ट्री झाली असून त्यावरूनच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी भाष्य करत म्हणले की, क्रिकेटच्या मैदानातील इनिंगनंतर माझे मित्र केद