नाशिक जिल्ह्यातील समाजसेवक व मराठा समाजाचे पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब पाटील साहेब यांच्या उपस्थितीत समाज व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी बोलताना पाटील साहेब म्हणाले की, “पोलीस प्रशासन समाजातील न्यायव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सतत कार्यरत असते. मात्र हे करताना स्थानिक पातळीवरील सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद व समन्वय साधणे तितकेच आवश्यक आहे.” तसेच मराठा समाजाच्या आं