Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरातील शारदा ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा सत्कार

Buldana, Buldhana | Aug 29, 2025
बुलढाणा शहरातील शारदा ज्ञानपीठ येथे २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us