Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: गोदावरीच्या पूरात वाहून गेलेली रिक्षा व चालकाचा मृतदेह नदीपात्रातून काढला बाहेर.

Nashik, Nashik | Oct 1, 2025
नाशिक| पंचवटी टाळकुटेश्वर मंदिर समोरील गोदावरी नदीत रिक्षासह चालक वाहुन गेल्याची घटना घडली होती. पूर कमी झाल्यानंतर वाहून गेलेली रिक्षा सापडली यामध्ये चालकाचा मृत्यू झाला असून स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने चालकाचा मृतदेह आणि रिक्षा बाहेर काढण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us