आज दिनांक 27 ऑगस्टला सकाळी अकरा वाजता पासून आरणी शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात लाडक्या बापाचे आगमन झाले आहे त्या निमित्ताने आता दहा दिवस धार्मिक व सामाजिक विविध कार्यक्रम गणेश मंडळांच्या वतीने रावीण्यात येणार आहे तसेच पुढील दहा दिवस आता आनंदाचे जाणार असून सगळीकडे रेलचेल पाहायला मिळणार आहे आज सर्व गणेश भक्तांनी आपल्या बापाला ढोल ताशाच्या गजरात आपापल्या घरी ही विराजमान केले आहे त्यामुळे आज गणेश भक्तांमुळे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले