Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: सार्वजनिक उपक्रम समितीचा पुणे जिल्हा दौरा; आमदार सुभाष देशमुख यांनी केली महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी...

Solapur North, Solapur | Aug 23, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीतर्फे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याचा पाहणी दौरा नुकताच पार पडला. या वेळी प्रकल्पांची प्रगती, अडचणी व अंमलबजावणी याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. आमदार सुभाष देशमुख यांनी SRPF दौंड प्रकल्पाला भेट देऊन कामकाज व सुविधांचा आढावा घेतला. तसेच, पुणे रिंग रोड प्रकल्पातील W4 पॅकेज व रिंग रोड बोगद्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us