आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेच्या आयोजन श्री रुक्मिणी करत असतो मंडळ यांनी केले यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन या संदर्भात कार्यकारी अध्यक्ष भूषण फडतोडे यांनी या संदर्भात विस्तृत माहिती दिली गेल्या 39 वर्षापासून अनेक देखावे येथे करण्यात असून यावर्षीही उल्लेखनीय देखावे व आरोग्य शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे या संदर्भात आयोजकांनी ही माहिती दिली.