मिरज तालुक्यातील एरंडोली येथे मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे सदर पीडित दाम्पत्यानी याबाबत मिरज ग्रामीण पोलीसात फिर्याद दिली होती अवघ्या 24 तासांत एलसीबी कडून चोरट्यास अटक करण्यात आली आहे तर त्याच्याकडून पाच लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसानी हस्तगत केला आहे नागेश राजू निकम रा निमशिरगाव ता इंदापूर जि पुणे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे हा एरंडोली गावात जाऊन त्या पीडित दांपत्याला मूल