वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील खेलदरी येथे राहणाऱ्या बांध का कोरतो या कारणावरून कुदळीच्या दांड्याने मारहाण करून दुखापत केल्याने या संदर्भात त्यांनी नुसार अविनाश जाधव हिरामण जाधव व इतर एक अशा तीन लोकांवर वडनेर भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास वडनेर भैरव पोलीस करीत आहे