2.3k views | Ahmednagar, Maharashtra | Aug 26, 2025
माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली,प्राथमिक आरोग्य केंद्र घारगाव अंतर्गत भारत हायस्कूल घारगाव येथे वैद्यकीय अधिकारी डॉ कामेश तावरे व डॉ अक्षय शिंदे यांनी भेट दिली,दरम्यान डेंगू,चिकनगुनिया मलेरिया इथे इत्यादी कीटकजन्य आजारांबाबत माहिती देण्यात आली आणि हे आजार होऊ नये म्हणून प्रतिबंध आणि उपाययोजना याविषयी जनजागृती करण्यात आली.