पोलिसांनी मिळालेला गुप्त माहितीच्या आधारे पेठ बुधवार येथे छापा मार कार्यवाही करून जुगार खेळणारे आरोपी इर्शाद अब्दुल सिद्धार्थ नारनवरे रोहित मडके यांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून दुचाकी वाहन व रोख रक्कम असा एकूण 76,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.