जालना शहरातील गांधी चमन येथे मोकाट जनावरांना कोंडवाड्यात सोडण्याची कारवाई पुन्हा सुरू... जालना महापालिकेने आज दिवसभरात 14 जनावरांना कोंडवाड्यात पाठवलं. रस्त्यावर जनावरे फिरल्यास पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा. आज दिनांक 13 शनिवार रोजी दुपारी 1:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मोकाट जनावरांना कोंडवाड्यात सोडण्याची कारवाई महापालिकेने पुन्हा सुरू केली आहे. रस्त्यावर फिरणारी 14 जनावरे आज महापालिकेने कोंडवाड्यात पाठवली आहेत. मोकाट जनाव