चंद्रपूर भद्रावती तालुक्यातील नेताजी कालनी येथे जनप्रिय समाज कल्याण संस्थेचे भव्य उद्घाटन दुर्गा मंदिर रंगनाथ मान्यवरांच्या उपस्थितीत 26 ऑगस्ट सकाळी 11 वाजता या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी भूषविले तर उद्घाटन वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करंजी देवतळे यांच्या हस्ते पार पडलेत कार्यक्रमाला भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरित शर्मा ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार अनिल धानोरकर सुनील जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.