गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट ला यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.शासनाने सेवेत कायम करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न केल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले.आपल्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारी सेवेत कायम होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी यलगार पुकारला. मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आम्ही दहा वर्षाहून अधिक काळ सेवा दिली आहे. आम्हाला कायम करा....