Download Now Banner

This browser does not support the video element.

पेठ: आडगाव बसला अपघात , शालेय विद्यार्थ्यांसह 12 प्रवासी जखमी

Peint, Nashik | Sep 12, 2025
पेठ आगाराची पेठ ते आडगाव ह्या बसला एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला घसरल्याने शालेय विद्यार्थ्यासह 12 प्रवासी जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी की , पेठ ते आडगाव ही भूवन मार्गे जाणारी बस क्रमांक MH-14-BT-3598 ही शुक्रवारी साडेचार वाजेच्या दरम्यान पेठहून आडगाव कडे निघाली मात्र चालकाने ठरवून दिलेल्या भूवन मार्गाने न नेता अंधृटे येथील अतिशय अवघड घाटातून बस नेल्याने एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us