चिपळूण गोवा महामार्गावर सावर्डे येथे आज पहाटे साडेपाचच्या सुमारास एका खाजगी आराम बसचा अपघात झाला. अतिवेगामुळे बस वरील नियंत्रण सुटल्याने ही बसस्त्याच्या डाव्या बाजूस जाऊन थेट एसटी निवारा शेडवर धडकली. या अपघातात निवारा शेड कोसळले असले तरी सुदैवाने जीवित हानी टळली.