Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: वांगी रोड भागामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित नागरिकत त्रस्त #jansamasya

Parbhani, Parbhani | Jun 1, 2025
परभणी शहरातील वांगी रोड भागातील भैयासाहेब आंबेडकर नगर व परिसरामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.या भागातील वीज रोहित्र,वीज तारा यांची दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us