आज दिनांक 2 सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजता मुंबई येथे गेल्या 5 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. अखेर कार या उपोषणाला यश मिळाले आहे आठ मागण्यांपैकी सहा मागण्या पूर्ण झाल्या आणि त्यानंतर शहरातील क्रांती चौक येथे मराठा बांधवांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत विजयाचा गुलाल उधळण्यात आला. हैदराबाद गॅजेट आमची ही प्रमुख मागणी होती समाजावरती केस जे आहे त्या मागे घेण्याची मागणी होती सातारा गॅजेट देखील आमची प्रमुख मागणी अतिशय अन्य मागणे ह्या पूर्ण झाल्यामुळे हा विजय जल्लोष साजरा