जालना शहरात ऐन गणेशोत्सव काळात एका तरुणाने गोमातेस कापून विटंबना करत व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असताना राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी घटनेचा निषेध व्यक्त करून या प्रकरणातील आरोपीस अटक करावी अशी मागणी आज ६ सप्टेंबर रोजी केली आहे.