आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी नऊ वाजता आझाद मैदान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या अगोदरच हाउसफुल झाले असून मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानमध्ये दाखल झाले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी म्हणून जनते पाटील आझाद मैदान मध्ये आज आंदोलन करणार आहेत याकडे आता राज्याचं लक्ष लागले आहे.