गडचिरोली दि. 2:- दिनांक 31 आगष्ट 2025 रोज रविवारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे इत्तर मागास बहुजन कल्याण विभाग, गडचिरोली यांच्या वतीने भटके विमुक्त दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय विमुक्त घुमंत जिल्हा शाखा गडचिरोलीचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक डॉ.सचिन मडावी, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग गडचिरोली, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भाग्यवान मेश्राम, अध्यक्ष ढिवर भोई, केवट व तत्सम जाती संघटना गड