Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: अखेर नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

Nashik, Nashik | Aug 22, 2025
*नाशिक ब्रेकिंग -* - अखेर नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर - *राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार महापालिका निवडणुकींसाठी चार सदस्य प्रारूप प्रभाग रचना जाहीर* - सन 2011 च्या लोकसंख्येनुसार 122 सदस्य संख्या कायम - प्रभाग रचनेत कुठलाही बदल नाही 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना - 29 प्रभाग चार सदस्यी तर प्रभाग 15 आणि 19 हे तीन सदस्य असणार - शासनाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार या प्रभाग रचनेवर 4 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना मांडता येणार
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us