Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
छत्रपती संभाजीनगर: डीजे मुळे त्रास होतो.“डीजेऐवजी बाहेरगावचे भारी बॅण्ड पथक, ढोल पथकावर भर लावा. ऐकायला, पाहायला छान वाटते. पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच. माझी बॅग उघडीच आहे. आपण व्हिडीओची चिंता करत नाही,” असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.