Download Now Banner

This browser does not support the video element.

कोपरगाव: तालुक्यातील ८ गावातील नवीन ग्रामपंचायत इमारत व नागरी सुविधा केंद्रासाठी २ कोटी रुपये निधी, आ.आशुतोष काळे

Kopargaon, Ahmednagar | Sep 19, 2025
कोपरगाव मतदार संघातील धारणगाव, धोत्रे, मुर्शतपूर, जेऊर पाटोदा, दहेगाव बोलका, करंजी बु., शिंगणापूर व चासनळी ह्या 8 गावांमध्ये नवीन ग्रामपंचायत इमारत व नागरी सुविधा केंद्र बांधण्यासाठी प्रत्येकी 25 लक्ष प्रमाणे एकूण 2 कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला असल्याची माहिती कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us