Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी चंद्रपूर व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

Chandrapur, Chandrapur | Aug 25, 2025
चंद्रपूर विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील भोंडून खंपी या गावात अनेक समस्या असून 25 ऑगस्ट रोज सोमवारला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान शासन व प्रशासनाने या ज्वलंत समस्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाहीत दरम्यान अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अधिकाऱ्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत त्यांना जिवती तालुक्यातील पेसांमध्ये मोडत असलेल्या भोंडून खंपी गावाच्या समस्या सांगितल्या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us