हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाे असून आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी असती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सुषमाताई पाटील ह्या मागील काही दिवसापासून दुर्धर आजाराने मुंबई येथे जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.