आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आझाद मैदान येथे मराठा आरक्षण आंदोलन सुरू असून या ठिकाणी कोणत्याही रेस्टॉरंट ची वीज पाणी तसेच रेस्टॉरंट बंद केले नसुन ते खाजगी असून शासनाचा कोणताही आदेश नाही मात्र रोहित पवार यांनी मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळायचे धंदे बंद करावे असे मंत्री विखे पाटील म्हणाले