पोळा पूर्वसंध्येला 21 तारखेला रात्री 10:50 ते 11:30 दरम्यान बस स्टॅन्ड नजीक तळेगाव उड्डाणपुलाखाली चार चाकी ची तपासणी पोलिसांनी केली असता दोन्ही सीटच्या मध्ये काळया रंगाची मॅन असलेल्या दोन लोखंडी धारदार तलवारी वाहनाच्या मागील सीटवर विदेशी दारू अंगझडत दोन मोबाईल एक साध्या बटनाचा मोबाईल आणि चार चाकी गाडी असा एकूण जुमला किंमत एक लाख 22 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आरोपीवर शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी आज सांगितले